IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबईला मिळाली मोठी विकेट, सेट झालेला Ambati Rayudu पॅव्हिलियनमध्ये परतला
IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबई इंडियन्सला डॅनियल सॅम्सने मोठी विकेट मिळवून दिली आणि खेळपट्टीवर सेट झालेल्या चेन्नईच्या अंबाती रायुडूला माघारी धाडलं. सॅम्सने रायुडूला किरॉन पोलार्डकरवी झेलबाद करून आपली चौथी विकसित घेतली. रायुडूने 35 चेंडूंचा सामना केला 40 धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन चौकार आणि तीन षटकारही मारले.
IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) मोठी विकेट मिळवून दिली आणि खेळपट्टीवर सेट झालेल्या चेन्नईच्या अंबाती रायुडूला (Ambati Rayudu) माघारी धाडलं. सॅम्सने रायुडूला किरॉन पोलार्डकरवी झेलबाद करून आपली चौथी विकसित घेतली. रायुडूने 35 चेंडूंचा सामना केला 40 धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले.
Match 33. WICKET! 14.5: Ambati Rayudu 40(35) ct Kieron Pollard b Daniel Sams, Chennai Super Kings 102/5 https://t.co/tymE70fY3e #MIvCSK #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2022 10:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

