IPL 2022 Mega Auction: आयपीएल मेगा लिलावासाठी नवीन तारखा जाहीर, आता ‘या’ दिवशी लागणार खेळाडूंची बोली
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या मेगा लिलावाचे वेळापत्रकावर शिक्कामोर्तब झाला आहे. आयपीएल 2022 साठी खेळाडूंचा लिलाव आता 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगलोर येथे आयोजित होणार आहे. यापूर्वी 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी आयपीएलचा मेगा लिलाव आयोजित करणार असल्याचे वृत्त होते.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या मेगा लिलावाचे वेळापत्रकावर शिक्कामोर्तब झाला आहे. आयपीएल (IPL) 2022 साठी खेळाडूंचा लिलाव आता 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगलोर येथे आयोजित होणार आहे. क्रिकबझने आयपीएल अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पुष्टी केली आहे की, प्रत्येक फ्रँचायझीला तारखांची माहिती देण्यात आली आहे.
🚨 IPL mega auction to be conducted on Feb 12th and 13th in Bangalore 🚨@vijaymirror reports ⏬ #IPLAuction #IPL2022 https://t.co/EGpCgZFU2c
— Cricbuzz (@cricbuzz) December 23, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 23, 2021 02:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

