IPL 2022 Mega Auction: शेल्डन जॅक्सन याच्यासाठी KKR ने खर्च केले 60 लाख रुपये

IPL 2022 Mega Auction: सौराष्ट्रचा 35 वर्षीय फलंदाज शेल्डन जॅक्सन दोन वेळा आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात गेला आहे. जॅकसनला त्याच्या मूळ किमतीच्या दुप्पट म्हणजे 60 लाख रुपयात माजी चॅम्पियन फ्रँचायझीने चांगला भाव देऊन खरेदी केले.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 Mega Auction: सौराष्ट्रचा 35 वर्षीय फलंदाज शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) दोन वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) ताफ्यात गेला आहे. जॅकसनला त्याच्या मूळ किमतीच्या दुप्पट म्हणजे 60 लाख रुपयात माजी चॅम्पियन फ्रँचायझीने चांगला भाव देऊन खरेदी केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement