IPL 2022 Mega Auction: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज Josh Hazlewood याच्यावर RCB ने लावला डाव, 7.75 कोटींची लावली बोली

IPL 2022 Mega Auction: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांचा पहिला T20 विश्वचषक जिंकून देण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. हेझलवुड गेल्या वर्षी CSK कडून खेळला होता. आरसीबीने हेजलवुडचा 7.75 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ़्यात समावेश केला आहे.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 Mega Auction: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड (Josh Hazlewood) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी (Royal Challengers Bangalore) मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांचा पहिला T20 विश्वचषक जिंकून देण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. हेझलवुड गेल्या वर्षी CSK कडून खेळला होता. आरसीबीने हेजलवुडचा 7.75 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ़्यात समावेश केला आहे. मुंबई इंडियन्सनेही हेझलवूडला खरेदी करण्यात मोठी उत्सुकता दाखवली होती, पण अखेरीस माघार घेतली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement