IPL 2022 Mega Auction: प्रियम गर्ग याचा हैदराबादने पुन्हा केला संघात समाविष्ट, माजी अंडर-19 कर्णधारला 20 लाखांच्या मूळ किमतीत केले खरेदी

IPL 2022 Mega Auction: भारताचा माजी अंडर-19 विश्वचषक कर्णधार प्रियम गर्गचा सनरायझर्स हैदराबादने 20 लाखांच्या मूळ किमतीत पुन्हा आपल्या संघात समावेश केला आहे. सनरायझर्स हैदराबादने या युवा फलंदाजाला लिलावापूर्वी रिलीज केले होते, पण आता त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून संघात समावेश केला आहे.

IPL 2022 Mega Auction: भारताचा माजी अंडर-19 विश्वचषक कर्णधार प्रियम गर्गचा  (Priyam Garg) सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) 20 लाखांच्या मूळ किमतीत पुन्हा आपल्या संघात समावेश केला आहे. सनरायझर्स हैदराबादने या युवा फलंदाजाला लिलावापूर्वी रिलीज केले होते, पण आता त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून संघात समावेश केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement