IPL 2022 Mega Auction: युवा Dewald Brevis बनला करोडपती, मुंबई इंडियन्सने ‘Baby AB’ याला 3 कोटींची रक्कम देऊन केले खरेदी

‘बेबी डिव्हिलियर्स’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवोल्ड ब्रेव्हिसचा मुंबई इंडियन्सने 3 कोटी रुपयांना आपल्या संघात समावेश केला आहे. ब्रेव्हिस हा डिव्हिलियर्सचा सावली असल्याचे म्हटले जाते, तो डिव्हिलियर्सच्या शैलीत शॉट्स खेळतो. तसेच नुकत्याच संपुष्टात आलेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा चोपल्या होत्या.

देवाल्ड ब्रेविस (Photo Credit: Twitter/ICC)

IPL 2022 Mega Auction: ‘बेबी डिव्हिलियर्स’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) युवा फलंदाज देवाल्ड ब्रेव्हिसचा (Dewald Brevis) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 3 कोटी रुपयांना आपल्या संघात समावेश केला आहे. ब्रेव्हिस हा डिव्हिलियर्सचा सावली असल्याचे म्हटले जाते, तो डिव्हिलियर्सच्या शैलीत शॉट्स खेळतो. तसेच नुकत्याच संपुष्टात आलेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा चोपल्या होत्या. विश्वचषकच्या एका आवृत्तीत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now