IPL 2022, LSG vs RR: लखनौ सुपर जायंट्सची चौथी विकेट पडली, जोस बटलर -रियान पराग एकत्रित घेतला अप्रतिम कॅच
IPL 2022, LSG vs RR Match 63: लखनौ सुपर जायंट्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या 23 चेंडूत 25 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. जोस बटलर आणि रियान पराग यांनी एकत्रितपणे सीमारेषेवर क्रुणालचा अप्रतिम झेल घेतला. लखनौ सुपर जायंट्सने 14 षटकात 4 गडी गमावून 98 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी आता 6 ओव्हरमध्ये आणखी 81 धावांची गरज आहे.
IPL 2022, LSG vs RR Match 63: लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) स्टार अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या (Krunal Pandya) 23 चेंडूत 25 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. जोस बटलर (Jos Buttler) आणि रियान पराग (Riyan Parag) यांनी एकत्रितपणे सीमारेषेवर क्रुणालचा अप्रतिम झेल घेतला. लखनौ सुपर जायंट्सने 14 षटकात 4 गडी गमावून 98 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी आता 6 ओव्हरमध्ये आणखी 81 धावांची गरज आहे.
Match 63. WICKET! 13.1: Krunal Pandya 25(23) ct Riyan Parag b Ravichandran Ashwin, Lucknow Super Giants 94/4 https://t.co/rGCKhlxdAJ #LSGvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2022 10:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

