IPL 2022, LSG vs RR Match 63: या मोसमात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या सामन्यात 2 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. बटलर आवेश खानच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड होऊन बाद झाला. बटलरने 6 चेंडूंचा सामना केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)