IPL 2022, LSG vs KKR: सुनील नारायणच्या फिरकीने लखनौचा दुसरा दणका, अर्धशतक करून Quinton de Kock कॅच आऊट
IPL 2022, LSG vs KKR Match 53: लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉक अर्धशतक करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. त्याने 29 चेंडूत 50 धावा केल्या. मोठा फटका खेळण्याच्या नादात डी कॉकने सुनील नारायणच्या षटकात आपली विकेट गमावली आहे. कर्णधार केएल राहुलला धावबाद करणाऱ्या डी कॉकने या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले.
IPL 2022, LSG vs KKR Match 53: लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) अर्धशतक करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. त्याने 29 चेंडूत 50 धावा केल्या. मोठा फटका खेळण्याच्या नादात डी कॉकने सुनील नारायणच्या (Sunil Narine) षटकात आपली विकेट गमावली आहे. कर्णधार केएल राहुलला धावबाद करणाऱ्या डी कॉकने यापूर्वी 27 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले.
Match 53. WICKET! 7.2: Quinton De Kock 50(29) ct Shivam Mavi b Sunil Narine, Lucknow Super Giants 73/2 https://t.co/xxTbopT08k #LSGvKKR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 07, 2022 08:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

