IPL 2022, LSG vs DC Match 15: लखनऊने जिंकला टॉस, दिल्लीला दिले पहिले फलंदाजीचे आमंत्रण; प्रमुख बदलांसह दोन्ही संघ सज्ज, पहा कोण IN कोण OUT!
IPL 2022, LSG vs DC Match 15: लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज आयपीएलचा 15 वा सामना रंगणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुल याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी लखनऊ आणि दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळाले आहेत.
IPL 2022, LSG vs DC Match 15: लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आज आयपीएलचा (IPL) 15 वा सामना रंगणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी लखनऊ आणि दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. डेविड वॉर्नर (David Warner), एनरिच नॉर्टजे आणि सरफराज खान दिल्लीकडून आज खेळणार आहेत, तर लखनऊने मनीष पांडे याला बेंचवर बसवले आहे.
#LSG have won the toss and they will bowl first against #DelhiCapitals
Live - https://t.co/RH4VDWYbeX #LSGvDC #TATAIPL pic.twitter.com/zZu2ohQxvx
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022
लखनऊ आणि दिल्लीचे प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहेत
A look at the Playing XI for #LSGvDC
Live - https://t.co/h7J5KcCIMl #LSGvDC #TATAIPL pic.twitter.com/MfZLeAWAgW
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2022 07:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

