IPL 2022, LSG vs DC: दिल्लीवरील धमाकेदार विजयाचा लखनौ सूप जायंट्सने असा साजरा केला जल्लोष, पहा BTS सेलिब्रेशनचा हा खास व्हिडिओ

IPL 2022, LSG vs DC: लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलच्या या मोसमात पदार्पण केले असून आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांपैकी सात सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या 45व्या लीग सामन्यात लखनौने दिल्ली कॅपिटल्सचा 6 धावांनी पराभव केला आणि गुणतालिकेत दुसरे स्थान काबीज केले. दिल्लीवरील या विजयानंतर खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये जोरदार जल्लोष केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

IPL 2022, LSG vs DC: दिल्लीवरील धमाकेदार विजयाचा लखनौ सूप जायंट्सने असा साजरा केला जल्लोष, पहा BTS सेलिब्रेशनचा हा खास व्हिडिओ
लखनौ सुपर जायंट्सचा BTS सेलिब्रेशन व्हिडिओ (Photo Credit: Twitter)

IPL 2022, LSG vs DC: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) आयपीएलच्या (IPL) या मोसमात पदार्पण केले असून आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांपैकी सात सामने जिंकले आहेत. यासह लखनौ संघाने आता आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत (IPL Points Table) दुसरे स्थान काबीज केले आहे. आयपीएलच्या 45व्या लीग सामन्यात लखनौने दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 6 धावांनी पराभव केला. दिल्लीवरील या विजयाचा खेळाडूंनी जोरदार जल्लोष साजरा केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 01, 2022 11:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).