IPL 2022, KKR vs DC Match 19: कोलकाताला पहिला झटका, वेंकटेश अय्यर स्वस्तात तंबूत परतला
IPL 2022, KKR vs DC Match 19: दिल्लीने दिलेल्या 216 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता संघाला खालील अहमद याने पहिला धक्का दिला सलामीवीर वेंकटेश अय्यर याला स्वस्तात माघारी धाडलं. खालीलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अय्यर बाउंड्री लाईनवर 18 धावांवर अक्षर पटेलकरवी झेलबाद झाला.
IPL 2022, KKR vs DC Match 19: दिल्लीने दिलेल्या 216 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता संघाला खालील अहमद (Khaleel Ahmed) याने पहिला धक्का दिला सलामीवीर वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याला स्वस्तात माघारी धाडलं. खालीलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अय्यर बाउंड्री लाईनवर 18 धावांवर अक्षर पटेलकरवी झेलबाद झाला. अशाप्रकारे केकेआरने 21 धावांवर पहिली विकेट गमावली.
.@imK_Ahmed13 gets the first breakthrough 👌#KKR lose Venkatesh Iyer for 18 and are 26/1.
Follow the match ▶️ https://t.co/4vNW3MfWaU#TATAIPL | #KKRvDC pic.twitter.com/mcVcXbcZnY
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2022 05:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

