IPL 2022, KKR vs DC Match 19: डेविड वॉर्नर - पृथ्वी शॉ यांचे तुफानी अर्धशतक, शार्दूल-अक्षर यांनी चोपलं; कोलकातासमोर 216 धावांचे बलाढ्य लक्ष्य

IPL 2022, KKR vs DC: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलचा 19 वा सामना ब्रेबॉन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करून 5 बाद 215 धावा केल्या आणि केकेआर समोर विजयासाठी 216 धावांचे बलाढ्य आव्हान ठेवले. दिल्लीकडून डेविड वॉर्नर याने सर्वाधिक 61 धावा केल्या.

IPL 2022, KKR vs DC Match 19: डेविड वॉर्नर - पृथ्वी शॉ यांचे तुफानी अर्धशतक, शार्दूल-अक्षर यांनी चोपलं; कोलकातासमोर 216 धावांचे बलाढ्य लक्ष्य
डेविड वॉर्नर आणि ऋषभ पंत (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, KKR vs DC: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स  (Kolkata Knight Riders) यांच्यातील आयपीएलचा (IPL) 19 वा सामना ब्रेबॉन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करून 5 बाद 215 धावा केल्या आणि केकेआर समोर विजयासाठी 216 धावांचे बलाढ्य आव्हान ठेवले. दिल्लीकडून डेविड वॉर्नर (David Warner) याने सर्वाधिक 61 धावा केल्या. तर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने 51, आणि अक्षर पटेल 22 व शार्दूल ठाकूर  (Shardul Thakur) 29 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, कोलकातासाठी सुनील नारायण याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2022 05:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).