IPL 2022, KKR vs DC Match 19: पृथ्वी शॉ - डेविड वॉर्नर यांचा पॉवरप्ले मध्ये बोलबाला, दिल्लीने चोपल्या बिनबाद 68 धावा

IPL 2022, KKR vs DC Match 19: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध टॉस गमावून दिल्ली कॅपिटल्स संघासाठी डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांची सलामी जोडी मैदानात उतरली. दोघांनी पॉवरप्लेचा पूर्ण फायदा करून घेत केकेआर गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि पहिल्या सहा षटकांत बिनबाद 68 धावा चोपल्या. 6 ओव्हरनंतर वॉर्नर 27 तर शॉ 36 धावा करून खेळत आहे.

IPL 2022, KKR vs DC Match 19: पृथ्वी शॉ - डेविड वॉर्नर यांचा पॉवरप्ले मध्ये बोलबाला, दिल्लीने चोपल्या बिनबाद 68 धावा
पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: Twitter/DelhiCapitals)

IPL 2022, KKR vs DC Match 19: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध टॉस गमावून दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघासाठी डेविड वॉर्नर (David Warner) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांची सलामी जोडी मैदानात उतरली. दोघांनी पॉवरप्लेचा पूर्ण फायदा करून घेत केकेआर (KKR) गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि पहिल्या सहा षटकांत बिनबाद 68 धावा चोपल्या. 6 ओव्हरनंतर वॉर्नर 27 तर शॉ 36 धावा करून खेळत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2022 04:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).