IPL 2022, KKR vs DC Match 19: दिल्लीचे दोन फलंदाज झटपट बाद, पंत पाठोपाठ ललित यादव एका धावेवर पॅव्हिलियनमध्ये परतला

IPL 2022, KKR vs DC Match 19: सुनील नारायण याने कोलकाता संघाला तिसरे यश मिळवून दिले आणि एका धावेवर ललित यादवला एलबीडब्ल्यू आऊट केले. अशा परिस्थितीत दिल्लीचे दोन फलंदाज झटपट तंबूत परतले. यापूर्वीच्या षटकांत कर्णधार ऋषभ पंत देखील बाद झाला होता. मात्र, दिल्लीची धावसंख्या दीडशेच्या पुढे पोहोचली आहे आणि तडाखेबाज सलामीवीर डेविड वॉर्नर अजूनही क्रीजवर आक्रमक फलंदाजी करत आहे.

IPL 2022, KKR vs DC Match 19: दिल्लीचे दोन फलंदाज झटपट बाद, पंत पाठोपाठ ललित यादव एका धावेवर पॅव्हिलियनमध्ये परतला
सुनील नारायण (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, KKR vs DC Match 19: सुनील नारायण (Sunil Narine) याने कोलकाता संघाला तिसरे यश मिळवून दिले आणि एका धावेवर ललित यादवला (Lalit Yadav) एलबीडब्ल्यू आऊट केले. अशा परिस्थितीत दिल्लीचे दोन फलंदाज झटपट तंबूत परतले. यापूर्वीच्या षटकांत कर्णधार ऋषभ पंत देखील बाद झाला होता. मात्र, दिल्लीची धावसंख्या दीडशेच्या पुढे पोहोचली आहे आणि तडाखेबाज सलामीवीर डेविड वॉर्नर अजूनही क्रीजवर आक्रमक फलंदाजी करत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2022 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).