IPL 2022, GT vs RCB Match 43: गुजरातला पहिला धक्का, हसरंगाच्या फिरकीत अडकून Wriddhiman Saha आऊट

IPL 2022, GT vs RCB Match 43: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिलेल्या 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने सलामीवीर रिद्धिमान साहाच्या रूपात पहिली विकेट गमावली आहे. साहा आरसीबीचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाच्या फिरकीत अडकवला आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रजत पाटीदारकरवी झेलबाद झाला.

IPL 2022, GT vs RCB Match 43: गुजरातला पहिला धक्का, हसरंगाच्या फिरकीत अडकून Wriddhiman Saha आऊट
रिद्धिमान साहा (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, GT vs RCB Match 43: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) दिलेल्या 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) सलामीवीर रिद्धिमान साहाच्या (Wriddhiman Saha) रूपात पहिली विकेट गमावली आहे. साहा आरसीबीचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाच्या फिरकीत अडकवला आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रजत पाटीदारकरवी झेलबाद झाला. गुजरातने 51 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2022 06:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).