IPL 2022, GT vs RCB Match 43: गुजरात टायटन्सला तगडा धक्का, कर्णधार हार्दिक पांड्याने धरली पॅव्हिलियनची वाट
IPL 2022, GT vs RCB Match 43: शाहबाझ अहमदने शुभमन गिल पाठोपाठ गुजरात टायटन्स संघाला आणखी एक जोरदार धक्का दिला आणि कर्णधार हार्दिक पांड्याला स्वस्तात माघारी धाडलं. शाहबाझच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हार्दिक अवघ्या 3 धावा करून बाउंड्री लाईनवर महिपाल लोमरोरकरवी झेलबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.
IPL 2022, GT vs RCB Match 43: शाहबाझ अहमदने (Shahbaz Ahmed) शुभमन गिल पाठोपाठ गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला आणखी एक जोरदार धक्का दिला आणि कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) स्वस्तात माघारी धाडलं. शाहबाझच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हार्दिक अवघ्या 3 धावा करून बाउंड्री लाईनवर महिपाल लोमरोरकरवी झेलबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. अशाप्रकारे गुजरातने 171 धावांचा पाठलाग करताना 10.2 षटकांत 78 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली आहे.
Shahbaz Ahmed is on a roll as picks his 2nd wicket 👏👏
Hardik Pandya has to walk back, #GT are 82/3 after 11 overs.
Follow the match ▶️ https://t.co/FVnv8ovvEQ #TATAIPL | #GTvRCB pic.twitter.com/zyQ6on4wS5
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2022 06:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

