IPL 2022, GT vs DC Match 10: गुजरातला पहिला धक्का, Matthew Wade पॅव्हिलियनमध्ये परतला
IPL 2022, GT vs DC Match 10: गुजरात टायटन्स संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला आहे. गुजरातचा सलामीवीर मॅथ्यू वेड अवघी एक धाव करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
IPL 2022, GT vs DC Match 10: गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला आहे. गुजरातचा सलामीवीर मॅथ्यू वेड (Matthew Wade) अवघी एक धाव करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार ऋषभ पंतने शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Match 10. WICKET! 0.3: Matthew Wade 1(2) ct Rishabh Pant b Mustafizur Rahman, Gujarat Titans 2/1 https://t.co/onI4mQ4M92 #GTvDC #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2022 07:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

