IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार रिषभ पंत याच्यासह 4 खेळाडूंना केले रिटेन
यात Retain Pant, Prithvi, Axar आणि Nortje यांचा समावेश आहे. येत्या 30 नोव्हेंबरला संघातील इतर खेळाडूंच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामात यावळी दिल्ली कॅपीटल्सने आपल्या चार खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यात Retain Pant, Prithvi, Axar आणि Nortje यांचा समावेश आहे. येत्या 30 नोव्हेंबरला संघातील इतर खेळाडूंच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)