IPL 2022, DC vs RR Match 34: दिल्लीला पहिला झटका, डेविड वॉर्नर 28 धावा करून PowerPlay मध्ये बाद
IPL 2022, DC vs RR Match 34: राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 223 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला पॉवरप्ले मध्ये प्रसिद्ध कृष्णाने पहिला धक्का दिला. कृष्णाच्या गोलंदाजीवर दिल्लीचा अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर अवघ्या 28 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. बाद होण्यापूर्वी कृष्णाच्या पहिल्या दोन बॉलवर वॉर्नरने अप्रतिम चौकारही मारले होते.
IPL 2022, DC vs RR Match 34: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) दिलेल्या 223 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) पॉवरप्ले मध्ये प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) पहिला धक्का दिला. कृष्णाच्या गोलंदाजीवर दिल्लीचा अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) अवघ्या 28 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. बाद होण्यापूर्वी कृष्णाच्या पहिल्या दोन बॉलवर वॉर्नरने अप्रतिम चौकारही मारले होते.
Match 34. WICKET! 4.3: David Warner 28(14) ct Sanju Samson b Prasidh Krishna, Delhi Capitals 43/1 https://t.co/GKrKfqYBlZ #DCvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2022 10:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

