IPL 2022, DC vs RR Match 34: दिल्लीच्या गोलंदाजांना चोपत Jos Buttler ने ठोकले शानदार शतक, मोठ्या धावसंख्येचा दिशेने राजस्थानची वाटचाल
IPL 2022, DC vs RR Match 34: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर सध्या आपल्या सर्वोत्तम लयीत फलंदाजी करत आहे. बटलरने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात फटकेबाजी करून हंगामातील तिसरे तर आयपीएलमधील चौथे अर्धशतक ठोकले आहे. बटलरने आपल्या या तुफानी खेळी 57 चेंडूंचा सामना केला. बटलरने आपल्या शतकी खेळीत दिल्लीच्या गोलंदाजांना चोपून काढलं आणि 8 चौकार व 8 षटकार खेचले.
IPL 2022, DC vs RR Match 34: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) सध्या आपल्या सर्वोत्तम लयीत फलंदाजी करत आहे. बटलरने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या सामन्यात फटकेबाजी करून हंगामातील तिसरे तर आयपीएलमधील चौथे अर्धशतक ठोकले आहे. बटलरने आपल्या या तुफानी खेळी 57 चेंडूंचा सामना केला. बटलरने आपल्या शतकी खेळीत दिल्लीच्या गोलंदाजांना चोपून काढलं आणि 8 चौकार व 8 षटकार खेचले. यासह राजस्थानने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे.
J.O.S B.U.T.T.L.E.R 🤯🙀 #TATAIPL #DCvRR pic.twitter.com/5UwbLn6qvx
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2022 08:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

