IPL 2022, DC vs RCB Match 27: बेंगलोरने गमावली पहिली विकेट, अनुज रावत खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परत

IPL 2022, DC vs RCB Match 27: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे आरसीबीने सलामीवीर अनुज रावतची पहिली विकेट गमावली आहे. दिल्लीचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. रावतने फक्त एका चेंडूचा सामना केला.

IPL 2022, DC vs RCB Match 27: बेंगलोरने गमावली पहिली विकेट, अनुज रावत खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परत
IPL Trophy (Photo Credit : PTI)

IPL 2022, DC vs RCB Match 27: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) सलामीवीर अनुज रावत खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. दिल्लीचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) त्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. रावतने फक्त एका चेंडूचा सामना केला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2022 07:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).