IPL 2022, DC vs RCB Match 27: दिल्लीने टॉस जिंकून बेंगलोरला पहिले फलंदाजीला बोलावले; असे आहे दोन्ही संघाचे प्लेइंग XI
IPL 2022, DC vs RCB Match 27: आयपीएलच्ये डबल हेडरमधील दुसरा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने टॉस जिंकून बेंगलोरला पहिले फलंदाजी करण्यासाठी बोलावले आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघात प्रमुख बदल करण्यात आले आहेत.
IPL 2022, DC vs RCB Match 27: आयपीएलच्ये डबल हेडरमधील दुसरा सामना आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून बेंगलोरला पहिले फलंदाजी करण्यासाठी बोलावले आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघात प्रमुख बदल करण्यात आले आहेत. दिल्लीसाठी मिचेल मार्शने (Mitchell Mash) पदार्पण केले असून सरफराज खानला बाहेर केले आहे. दुसरीकडे, आरसीबीसाठी हर्षल पटेल (Harshal Patel) परतला असून आकाश दीप याला बाहेर बसवले आहे.
🚨 Toss Update from Wankhede 🚨@DelhiCapitals have elected to bowl against @RCBTweets.
Follow the match 👉 https://t.co/Kp3DueRxD0#TATAIPL | #DCvRCB pic.twitter.com/2mcASylgKe
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2022 07:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

