IPL 2022, DC vs KKR Match 41: दिल्लीने जिंकला टॉस, कोलकाताला पहिले फलंदाजीचे दिले आमंत्रण; असे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11

IPL 2022, DC vs KKR: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलच्या 41व्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकला आणि कोलकाताला पहिले फलंदाजीला बोलावले. या सामन्यासाठी कोलकाता आणि दिल्लीने आपल्या प्लेइंग XI मध्ये प्रमुख बदल केले आहेत. कोलकाताच्या ताफ्यात तीन बदल झाले आहेत, तर दिल्लीने चेतन साकारिया आणि मिचेल मार्श यांचा समावेश केला आहे.

IPL 2022, DC vs KKR Match 41: दिल्लीने जिंकला टॉस, कोलकाताला पहिले फलंदाजीचे दिले आमंत्रण; असे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11
ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs KKR: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स  (Kolkata Knight Riders) यांच्यात आयपीएलचा (IPL) 41वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) टॉस जिंकला आणि कोलकाताला पहिले फलंदाजीला बोलावले. दिल्ली सात सामन्यांत तीन विजय आणि सहा गुणांसह सातव्या स्थानावर आहे, तर कोलकाता तीन विजयांसह आणि आठ सामन्यांत सहा गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे, दिल्लीपेक्षा एक स्थान खाली आहे.

दिल्ली आणि केकेआरचे प्लेइंग XI खालीलप्रमाणे आहेत:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2022 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).