IPL 2022, DC vs KKR Match 41: कोलकाताची Powerplay मध्ये फलंदाजी गडगडली, वेंकटेश अय्यर स्वस्तात तंबूत परत
IPL 2022, DC vs KKR Match 41: दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेलने कोलकाता नाईट रायडर्सना पॉवरप्ले मध्ये दुसरा धक्का दिला आणि सलामीवीर वेंकटेश अय्यरला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने आपल्या पहिल्याच षटकात संघाला यश मिळवून दिले आणि ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर अय्यरला खराब चेंडूवर झेलबाद केले.
IPL 2022, DC vs KKR Match 41: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार फिरकीपटू अक्षर पटेलने (Axar Patel) कोलकाता नाईट रायडर्सना (Kolkata Knight Riders) पॉवरप्ले मध्ये दुसरा धक्का दिला आणि सलामीवीर वेंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अक्षरने आपल्या पहिल्याच षटकात संघाला यश मिळवून दिले आणि ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर अय्यरला खराब चेंडूवर झेलबाद केले. वेंकटेश 12 चेंडूत 6 धावा करून बाद झाला.
Axar Patel is brought into the attack and he picks up the wicket of Venkatesh Iyer.#KKR 2 down
Live - https://t.co/jZMJFLuj4h #DCvKKR #TATAIPL pic.twitter.com/pfKu7zWnG7
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2022 07:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

