IPL 2022, CSK vs SRH Match 17: चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परत, MS Dhoni - रवींद्र जडेजा यांच्यावर संघाची मदार

IPL 2022, CSK vs SRH Match 17: अवघ्या 3 धावा करून शिवम दुबे सनरायझर्स हैदराबादच्या टी नटराजनच्या चेंडूवर उमरान मलिककरवी झेलबाद झाल्याने चेन्नई सुपर किंग्जची पाचवी विकेट गमावली आहे. दुबे माघारी पेरल्यावर आता एमएस धोनी मैदानात उतरला असून कर्णधार रवींद्र जडेजा सोबत संघाला चांगला शेवट देण्याची मदार त्याच्या खांद्यावर असेल.

IPL 2022, CSK vs SRH Match 17: चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परत, MS Dhoni - रवींद्र जडेजा यांच्यावर संघाची मदार
एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs SRH Match 17: अवघ्या 3 धावा करून शिवम दुबे (Shivam Dube) सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) टी नटराजनच्या चेंडूवर उमरान मलिककरवी झेलबाद झाल्याने चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) पाचवी विकेट गमावली आहे. दुबे माघारी पेरल्यावर आता एमएस धोनी (MS Dhoni) मैदानात उतरला असून कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सोबत संघाला चांगला शेवट देण्याची मदार त्याच्या खांद्यावर असेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2022 04:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).