IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई ठरला टॉसचा बॉस; पंजाबला दिले पहिले फलंदाजीचे आमंत्रण, PBKS च्या ताफ्यात दोन बदल
IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आयपीएलचा 11 वा सामना खेळला जाणार आहे. ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा याने टॉस जिंकला आणि पंजाबला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. पंजाबच्या ताफ्यात दोन बदल झाले असून चेन्नईच्या XI मध्ये तुषार देशपांडेच्या जागी क्रिस जॉर्डनचे आगमन झाले आहे.
IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात आयपीएलचा (IPL) 11 वा सामना खेळला जाणार आहे. ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने टॉस जिंकला आणि पंजाबला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. चेन्नईने या हंगामात खेळलेले आतापर्यंतचे सर्व दोन सामन्यात पराभवाची चव चाखली आहे तर पंजाबने एक सामना जिंकला आणि एक सामना गमावला आहे.
🚨 Toss Update 🚨@imjadeja has won the toss & @ChennaiIPL have elected to bowl against @PunjabKingsIPL.
Follow the match ▶️ https://t.co/ZgMGLamhfU #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/2QzODLJme2
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2022
पंजाबच्या ताफ्यात दोन बदल झाले आहेत. वैभव अरोरा आणि जितेश शर्मा यांनी आयपीएलमध्ये PBKS कडून पदार्पण केलं आहे. तसेच चेन्नईच्या XI मध्ये तुषार देशपांडेच्या जागी क्रिस जॉर्डनचे आगमन झाले आहे.
🚨 Team News 🚨
1⃣ change for @ChennaiIPL as Chris Jordan is named in the team.
2⃣ changes for @PunjabKingsIPL as Vaibhav Arora & Jitesh Sharma make their debuts.
Follow the match ▶️ https://t.co/ZgMGLamhfU #TATAIPL | #CSKvPBKS
A look at the Playing XIs 🔽 pic.twitter.com/97Miutyr6g
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2022 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

