IPL 2022, CSK vs PBKS Match 11: पंजाबचा निम्मा संघ 146 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परत, जितेश शर्मा 26 धावा करून बाद

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: पंजाब किंग्जला जितेश शर्मा याच्या रूपात पाचवा धक्का बसला आहे. 28 वर्षीय फलंदाजाने आपल्या पहिल्याच सामन्यात छाप पाडली. 17 चेंडूत तीन षटकारांसह 26 धावांची खेळी केल्यानंतर जितेश बाद झाला. 15व्या षटकात स्कूप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात ड्वेन प्रिटोरियस याने पंजाबच्या युवा फलंदाजाला तंबूतचा रस्ता दाखवला. पंजाबचा स्कोर 14.5 षटकांत 5 बाद 146 धावा आहे.

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: पंजाबचा निम्मा संघ 146 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परत, जितेश शर्मा 26 धावा करून बाद
चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: पंजाब किंग्जला (Punjab Kings) जितेश शर्मा (Jitesh Sharma) याच्या रूपात पाचवा धक्का बसला आहे. 28 वर्षीय फलंदाजाने आपल्या पहिल्याच सामन्यात छाप पाडली. 17 चेंडूत तीन षटकारांसह 26 धावांची खेळी केल्यानंतर जितेश बाद झाला. 15व्या षटकात स्कूप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात ड्वेन प्रिटोरियस (Dwaine Pritorious) याने पंजाबच्या युवा फलंदाजाला तंबूतचा रस्ता दाखवला. पंजाबचा स्कोर 14.5 षटकांत 5 बाद 146 धावा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2022 08:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).