IPL 2022, CSK vs GT: चेन्नई सुपर किंग्सचे दोन फलंदाज झटपट बाद, गुजरात टायटन्सची शानदार गोलंदाजी
IPL 2022, CSK vs GT Match 62: चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांच्या झटपट दोन विकेट गमावल्या आहेत. राशिद खानने ऋतुराजला बाद करून गुजरात टायटन्स संघाला महत्वपूर्ण दिलासा मिळवून दिला. राशिदच्या गोलंदाजीवर गायकवाड 53 धावांवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्यानंतर पुढील ओव्हरमध्ये अलझारी जोसेफने शिवम दुबेला शून्यावर पॅव्हिलियनची वाट दाखवली.
IPL 2022, CSK vs GT Match 62: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांच्या झटपट दोन विकेट गमावल्या आहेत. राशिद खानने ऋतुराजला बाद करून गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला महत्वपूर्ण दिलासा मिळवून दिला. राशिदच्या गोलंदाजीवर गायकवाड 53 धावांवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्यानंतर पुढील ओव्हरमध्ये अलझारी जोसेफने शिवम दुबेला खातेही उघडू न देता पॅव्हिलियनची वाट दाखवली.
Short ball from Alzarri Joseph does the trick! 👌 👌#CSK lose Shivam Dube.
Follow the match ▶️ https://t.co/wRjV4rXBkq#TATAIPL | #CSKvGT | @gujarat_titans pic.twitter.com/CBmQhHkzGZ
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2022 05:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

