IPL 2022, CSK vs GT Match 29: गुजरातला पहिला धक्का, Shubman Gill खाते न उघडता पहिल्याच बॉलवर तंबूत परतला

IPL 2022, CSK vs GT Match 29: चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने अवघ्या एका धावेवर पहिली विकेट गमावली आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने षटकातील शेवटच्या बॉलवर शुभमन गिल याला माघारी धाडलं. शुभमन सामान्यतील आपल्या पहिल्याच बॉलवर खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला.

IPL 2022, CSK vs GT Match 29: गुजरातला पहिला धक्का, Shubman Gill खाते न उघडता पहिल्याच बॉलवर तंबूत परतला
शुभमन गिल (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs GT Match 29: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दिलेल्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) अवघ्या एका धावेवर पहिली विकेट गमावली आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने षटकातील शेवटच्या बॉलवर शुभमन गिल (Shubman Gill) याला माघारी धाडलं. शुभमन सामान्यतील आपल्या पहिल्याच बॉलवर खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2022 09:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).