IPL 2022, CSK vs DC: ऋषभ पंतने जिंकला टॉस, दिल्लीचे चेन्नईला पहिले फलंदाजीचे आमंत्रण; Ravindra Jadeja या कारणामुळे बाहेर बसणार
IPL 2022, CSK vs DC: आयपीएल 2022 चा 55 वा सामना गुरु-शिष्य यांच्यात म्हणजेच एमएस धोनीचे चेन्नई सुपर किंग्स आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स संघांत खेळला जाणार आहे. DY पाटील स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून सीएसकेला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले.
IPL 2022, CSK vs DC: आयपीएल 2022 चा 55 वा सामना गुरु-शिष्य यांच्यात म्हणजेच एमएस धोनीचे चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघांत खेळला जाणार आहे. DY पाटील स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) टॉस जिंकून सीएसकेला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. दिल्लीच्या ताफ्यात दोन बदल करण्यात आले असून धोनी ब्रिगेडमध्ये दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) जागी शिवम दुबेचा समावेश करण्यात आला आहे. जडेजाला गेल्या सामन्यात फिल्डिंग करताना दुखापत झाली होती, ज्यामुळे तो आजच्या सामन्यातून बाहेर बसणार आहे.
Match 55. Delhi Capitals won the toss and elected to field. https://t.co/8GNsHHA0pb #CSKvDC #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 08, 2022 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

