IPL 2021, SRH vs MI: हैदराबादविरुद्ध Ishan Kishan ची झंझावाती फलंदाजी, 16 चेंडूत ठोकले मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक
सनरायझर्स हैदराबाद विरोधात टॉस जिंकून मुंबई इंडियन्ससाठी सलामीला उतरलेल्या युवा फलंदाज ईशान किशनने आपली लय परत मिळवली आहे. हैदराबादविरुद्ध किशनने चौकार-षटकारांचा खेळ करून अवघ्या 16 चेंडूत झंझावाती अर्धशतक ठोकले. अशाप्रकारे 5 षटकात मुंबईचा स्कोर 78/0 आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरोधात टॉस जिंकून मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) सलामीला उतरलेल्या युवा फलंदाज ईशान किशनने (Ishan Kishan) आपली लय परत मिळवली आहे. हैदराबादविरुद्ध किशनने चौकार-षटकारांचा खेळ करून अवघ्या 16 चेंडूत झंझावाती अर्धशतक ठोकले. अशाप्रकारे 5 षटकात मुंबईचा स्कोर 78/0 आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.
Man on a mission, Mr. @ishankishan51! 👏 👏
A 16-ball half-century for the @mipaltan left-hander. 🙌 🙌 #VIVOIPL #SRHvMI
Follow the match 👉 https://t.co/STgnXhy0Wd pic.twitter.com/muvfkGd8mF
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2021 07:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

