IPL 2021, RR vs CSK: शतकवीर Ruturaj Gaikwad-जडेजाच्या वादळापुढे राजस्थान गोलंदाज हतबल, चेन्नईने उभारला 189 धावांचा डोंगर
अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 47 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पहिले फलंदाजी करून युवा सलामीवीर रुतुराज गायकवाडच्या ताबडतोड शतकाच्या जोरावर निर्धारित 20 ओव्हरमध्ये 189 धावांचा डोंगर उभारला आहे. गायकवाड 101 धावा करून नाबाद परतला. गायकवाडने आपल्या खेळीत 9 चौकार व 5 उत्तुंग षटकार खेचले.
IPL 2021, RR vs CSK: अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 47 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) पहिले फलंदाजी करून युवा सलामीवीर रुतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) ताबडतोड शतकाच्या जोरावर निर्धारित 20 ओव्हरमध्ये 189 धावांचा डोंगर उभारला आहे. गायकवाड 60 चेंडूत 101 धावा करून नाबाद परतला. गायकवाडने आपल्या खेळीत 9 चौकार व 5 उत्तुंग षटकार खेचले. रुतुराजला वगळता रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 15 चेंडूंत नाबाद 32 धावा केल्या. आजच्या सामन्यात रुतुराज आणि जडेजाच्या वादळी खेळीपुढे राजस्थानचे गोलंदाज हतबल दिसले. राजस्थानसाठी राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
Tags
Abu Dhabi
Chennai Super Kings
CSK
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
Rajasthan Royals
RR
RR vs CSK 2021
RR vs CSK IPL 2021
Ruturaj Gaikwad
VIVO IPL 2021
अबू धाबी
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
चेन्नई सुपर किंग्ज
राजस्थान रॉयल्स
रुतुराज गायकवाड
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement