IPL 2021, RR vs CSK: राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकली, चेन्नई सुपर किंग्जला पहिले फलंदाजीची दिली संधी

आयपीएल 2021 च्या 47 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून हा 200 वा सामना आहे.

IPL 2021, RR vs CSK: राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकली, चेन्नई सुपर किंग्जला पहिले फलंदाजीची दिली संधी
RR Vs CSK (Photo Credit: File Photo)

आयपीएल (IPL) 2021 च्या 47 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना चेन्नई सुपर किंग्जशी (Chennai Super Kings) होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख जायद स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2021 07:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).