IPL 2021, RCB vs SRH: आरसीबीची खराब सुरुवात, 38 धावांवर गमावली तिसरी विकेट; KS Bharat बनला Umran Malik चा पहिला बळी
अबू धाबी येथे सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 142 धावांच्या माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची सुरुवात चांगली झाली नाही. आरसीबीने अवघ्या 38 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. कर्णधार विराट कोहली आणि डॅनियल क्रिस्टियननंतर केएस भरत मागील सामन्यातच हैदराबाद संघात पदार्पण करणाऱ्या काश्मिरच्या उमरान मलिकेचा आयपीएलमधील पहिला बळी ठरला आहे.
अबू धाबी येथे सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) दिलेल्या 142 धावांच्या माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची (Royal Challengers Bangalore) सुरुवात चांगली झाली नाही. आरसीबीने अवघ्या 38 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. मागील सामन्यातच हैदराबाद संघात पदार्पण करणाऱ्या काश्मिरच्या उमरान मलिकेने (Umran Malik) केएस भरतच्या (KS Bharat) रुपात त्याची आयपीएलमधील पहिली विकेट घेतली आहे.
Umran Malik picks up his first #VIVOIPL wicket!
KS Bharat departs for 12 runs.
Live - https://t.co/EqmOIUJjxn #RCBvSRH #VIVOIPL pic.twitter.com/tgJl3GSWEZ
— IndianPremierLeague (@IPL) October 6, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2021 10:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

