IPL 2021, RCB vs PBKS: मोईसेस हेन्रिक्सचा RCB ला दुहेरी झटका; सलग चेंडूत विराट कोहली, Dan Christian पॅव्हिलियनमध्ये

IPL 2021, RCB sv PBKS: आयपीएल 2021 चा पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या मोईसेस हेन्रिक्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला दुहेरी दणका दिला. हेन्रिक्सने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये विराट कोहली आणि डॅन ख्रिश्चन यांना सलग चेंडूत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. विराट कोहलीने 24 चेंडूत 25 धावा केल्या. ख्रिश्चन पहिल्याच चेंडूवर माघारी परतला.

IPL 2021, RCB vs PBKS: मोईसेस हेन्रिक्सचा RCB ला दुहेरी झटका; सलग चेंडूत विराट कोहली, Dan Christian पॅव्हिलियनमध्ये
मोईसेस हेन्रिक्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021, RCB sv PBKS: आयपीएल 2021 चा पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या मोईसेस हेन्रिक्सने (Moises Henriques) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) दुहेरी दणका दिला. हेन्रिक्सने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि डॅन ख्रिश्चन (Dan Christian) यांना सलग चेंडूत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. विराट कोहलीने 24 चेंडूत 25 धावा केल्या. ख्रिश्चन पहिल्याच चेंडूवर माघारी परतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2021 04:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).