IPL 2021, RCB vs KKR Eliminator: नाणेफेकीचा कौल विराट कोहलीच्या बाजूने; केकेआरला दिले पहिले गोलंदाजीचे आमंत्रण; पहा Playing XI
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात शारजाह येथे आयपीएल 2021 च्या एलिमिनेटरची लढत रंगणार आहे. उल्लेखनीय म्हणजे आजच्या सामन्यातील पराभूत झालेला संघ विजेतेपदाच्या रेसमधून बाहेर पडेल. आजच्या अटीतटीच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आणि केकेआरला पहिले गोलंदाजीचे आमंत्रण दिले.
IPL 2021, RCB vs KKR Eliminator: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात शारजाह (Sharjah) येथे आयपीएल 2021 च्या एलिमिनेटरची (Eliminator) लढत रंगणार आहे. उल्लेखनीय म्हणजे आजच्या सामन्यातील पराभूत झालेला संघ विजेतेपदाच्या रेसमधून बाहेर पडेल. आजच्या अटीतटीच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि केकेआरला पहिले गोलंदाजीचे आमंत्रण दिले.
Eliminator. Royal Challengers Bangalore win the toss and elect to bat https://t.co/LJ5vlF162I #Eliminator #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2021
दोन्ही संघ कोणतेही बदल न करता मैदानात उतरणार आहे. पहा प्लेइंग इलेव्हन
केकेआर प्लेइंग इलेव्हन
Eliminator. Kolkata Knight Riders XI: S Gill, V Iyer, N Rana, R Tripathi, E Morgan, D Karthik, S Al Hasan, S Narine, L Ferguson, V Chakaravarthy, S Mavi https://t.co/LJ5vlF162I #Eliminator #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2021
आरसीबी प्लेइंग इलेव्हन
Eliminator. Royal Challengers Bangalore XI: V Kohli, D Padikkal, KS Bharat, AB de Villiers, G Maxwell, S Ahmed, D Christian, G Garton, H Patel, M Siraj, Y Chahal https://t.co/LJ5vlF162I #Eliminator #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2021 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

