IPL 2021 in UAE: आयपीएलच्या तयारीसाठी मैदानात उतरले MS Dhoni याची CSK ब्रिगेड, पाहा Photos
यलो आर्मी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत मैदानात उतरली. सीएसकेने त्यांच्या सराव सत्रातील फोटो त्यांचे शेअर केले. आयपीएल 2021 19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु होत आहे आणि सीएसकेकडे हंगामाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ शिल्लक आहे.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला सुरुवात करणारा चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) गुरुवारी पहिला संघ ठरला. यलो आर्मी (Yellow Army) क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत मैदानात उतरली. सीएसकेने (CSK) त्यांच्या सराव सत्रातील फोटो त्यांचे शेअर केले.
एमएस धोनी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)