IPL 2021, MI vs DC: मुंबईची खराब सुरुवात, रोहितनंतर Quinton de Kock ही पॅव्हिलियनमध्ये परतला, पहा स्कोर
आयपीएल 2021 च्या 46 व्या सामन्यात आज शारजाह मैदानावर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत सुरु झाली आहे. पॉवरप्ले नंतर मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेलने क्विंटन डी कॉकला 19 धावांवर एनरिच नॉर्टजेकडे झेलबाबाद केले. अशाप्रकारे मुंबईने 6.2 ओव्हरमध्ये 37 धावांवर दुसरी विकेट गमावली आहे.
IPL 2021, MI vs DC: आयपीएल (IPL) 2021 च्या 46 व्या सामन्यात आज शारजाह (Sharjah) मैदानावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात लढत सुरु झाली आहे. पॉवरप्ले नंतर मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेलने (Axar Patel) क्विंटन डी कॉकला (Quinton de Kock) 19 धावांवर एनरिच नॉर्टजेकडे झेलबाबाद केले.
M. O. O. D when you pick a wicket in your first over! 👌 👌@akshar2026 strikes to give @DelhiCapitals the second #MI wicket. 👏 👏
Quinton de Kock departs. #VIVOIPL #MIvDC
Follow the match 👉 https://t.co/Kqs548PStW pic.twitter.com/CWQyk0Vx3E
— IndianPremierLeague (@IPL) October 2, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2021 04:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

