IPL 2021, MI vs DC: शारजाह (Sharjah) क्रिकेट स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आयपीएल 2021 च्या 46 वा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) टॉस जिंकून मुंबईला पहिले फलंदाजीला बोलावले. आजच्या सामन्यासाठी दिल्ली आणि मुंबई संघात एक-एक बदल करण्यात आला आहे.
🚨 Toss Update from Sharjah 🚨@DelhiCapitals have elected to bowl against @mipaltan. #VIVOIPL #MIvDC
Follow the match 👉 https://t.co/Kqs548PStW pic.twitter.com/ERJAloH0vF
— IndianPremierLeague (@IPL) October 2, 2021
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन
Match 46. Mumbai Indians XI: R Sharma, Q de Kock, S Yadav, S Tiwary, H Pandya, K Pollard, K Pandya, J Yadav, N Coulter-Nile, T Boult, J Bumrah https://t.co/BPu5VRRMWx #MIvDC #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 2, 2021
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन
Match 46. Delhi Capitals XI: P Shaw, S Dhawan, S Iyer, R Pant, S Smith, S Hetmyer, A Patel, R Ashwin, K Rabada, A Khan, A Nortje https://t.co/BPu5VS9nO5 #MIvDC #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)