IPL 2021, MI vs DC: मुंबई इंडियन्सविरुद्ध खास जर्सीमध्ये दिल्ली कॅपिटल्स मैदानात, पहा त्यांचा ‘रेनबो’ लुक
IPL 2021 मध्ये आज दोन सामने खेळले जातील आणि दिवसाचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात खेळला जाईल. या सामन्यासाठी दिल्ली संघ आपली इंद्रधनुष्य ‘रेनबो’ जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्सची टीम ही जर्सी एका खास कारणासाठी परिधान करणार आहे. भारताची विविधता साजरी करण्यासाठी दिल्लीचा संघ या विशेष जर्सीत दिसणार आहे.
IPL 2021 मध्ये आज दोन सामने खेळले जातील आणि दिवसाचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळला जाईल. या सामन्यासाठी दिल्ली संघ आपली इंद्रधनुष्य, ‘रेनबो’, जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे.
Celebrating the diversity of our beautiful country by embracing a colourful jersey 🌈
How good does our special #MIvDC jersey look? 🎨💙#YehHaiNayiDilli #IPL2021 pic.twitter.com/MRq6ApANqL
— Delhi Capitals (@DelhiCapitals) October 2, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2021 03:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

