IPL 2021, MI vs DC: शारजाहमध्ये दिल्ली गोलंदाजांचा कहर, मुंबईचे शेर झाले ढेर, रोहितच्या ‘पलटन’ची 129/8 धावांपर्यंत मजल

शारजाह (Sharjah) येथे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. मुंबई 20 ओव्हरमध्ये 129/8 धावाच करू शकली. परिणामी दिल्लीला विजयासाठी 130 धावांचे सुमार लक्ष्य मिळाले आहे. मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सर्वाधिक 33 धावा केल्या तर क्विंटन डी कॉकने 19 धावा केल्या.

IPL 2021, MI vs DC: शारजाहमध्ये दिल्ली गोलंदाजांचा कहर, मुंबईचे शेर झाले ढेर, रोहितच्या ‘पलटन’ची 129/8 धावांपर्यंत मजल
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021, MI vs DC: शारजाह (Sharjah) येथे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. मुंबई 20 ओव्हरमध्ये 129/8 धावाच करू शकली. परिणामी दिल्लीला विजयासाठी 130 धावांचे सुमार लक्ष्य मिळाले आहे. मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सर्वाधिक 33 धावा केल्या तर क्विंटन डी कॉकने 19 धावा केल्या. दुसरीकडे, दिल्लीसाठी अक्षर पटेल आणि आवेश खानने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2021 05:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).