IPL 2021, KKR vs PBKS: दुबईत Venkatesh Iyer चे झंझावाती अर्धशतक, कोलकाताचे पंजाबसामोर 166 धावांचे विशाल आव्हान
सलामीवीर व्यंकटेश अय्यरच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दुबई येथे निर्धारित 20 ओव्हरमध्ये 165/7 धावांचा डोंगर उभारला. अशाप्रकारे पंजाब किंग्सला विजयासाठी 166 धावांचे विशाल लक्ष्य मिळाले आहे. अय्यरने केकेआरसाठी सर्वाधिक 67 धावा केल्या. तर दुसरीकडे, पंजाबसाठी अर्षदिप सिंहने 3 आणि रवी बिष्णोईने 2 विकेट घेतल्या.
IPL 2021, KKR vs PBKS: सलामीवीर व्यंकटेश अय्यरच्या (Venkatesh Iyer) झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) दुबई येथे निर्धारित 20 ओव्हरमध्ये 165/7 धावांचा डोंगर उभारला. अशाप्रकारे पंजाब किंग्सला (Punjab Kings) विजयासाठी 166 धावांचे विशाल लक्ष्य मिळाले आहे.
Match 45. 19.6: WICKET! D Karthik (11) is out, b Arshdeep Singh, 165/7 https://t.co/C6sG1POS40 #KKRvPBKS #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 1, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2021 09:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

