IPL 2021, KKR vs PBKS: कोलकाताला जोर का झटका, बिष्णोईच्या जाळ्यात अडकून राहुल त्रिपाठी आऊट
IPL 2021, KKR vs PBKS: दुबई येथे टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सना दुसरा धक्का बसला आहे. पंजाब किंग्सचा फिरकीपटू रवि बिष्णोईने कोलकाताचा तडाखेबाज फलंदाज राहुल त्रिपाठीला आपल्या फिरकीच्या जाळयात अडकवून पॅव्हिलियनमध्ये पाठवले. राहुलने 26 चेंडू खेळत एकूण 34 धावा केल्या. यासह त्रिपाठी आणि व्यंकटेश अय्यर यांच्यातील 72 धावांची भागीदारी तुटली.
IPL 2021, KKR vs PBKS: दुबई (Dubai) येथे टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सना (Kolkata Knight Riders) दुसरा धक्का बसला आहे. पंजाब किंग्सचा (Punjab Kings) फिरकीपटू रवि बिष्णोईने कोलकाताचा तडाखेबाज फलंदाज राहुल त्रिपाठीला (Rahul Tripathi) आपल्या फिरकीच्या जाळयात अडकवून पॅव्हिलियनमध्ये पाठवले. यासह त्रिपाठी आणि व्यंकटेश अय्यर यांच्यातील 72 धावांची भागीदारी तुटली.
Here's the breakthrough!
Bishnoi picks up his first. The well-set Tripathi departs for 34.
Live - https://t.co/C6sG1POS40 #KKRvPBKS #VIVOIPL pic.twitter.com/6s8yuFL96K
— IndianPremierLeague (@IPL) October 1, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2021 08:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

