IPL 2021, KKR vs DC Qualifier 2: ‘आर या पार’च्या लढाईत Eoin Morgan ने जिंकला टॉस, दिल्लीला दिले फलंदाजीचे आमंत्रण
IPL 2021, KKR vs DC Qualifier 2: शारजाह येथे आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या आर या पारची रंगणार आहे. आजच्या सामन्यात केकेआर कर्णधार Eoin Morgan ने टॉस जिंकला आणि दिल्लीला पहिले फलंदाजी करण्यास बोलावले. केकेआरने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. तर दिल्लीने टॉम कुरनच्या जागी मार्कस स्टोइनिसचा समावेश केला आहे.
IPL 2021, KKR vs DC Qualifier 2: शारजाह (Sharjah) येथे आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्या आर या पारची रंगणार आहे. आजच्या सामन्यात केकेआर कर्णधार Eoin Morgan ने टॉस जिंकला आणि दिल्लीला पहिले फलंदाजी करण्यास बोलावले. केकेआरने गेल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. तर दिल्लीने टॉम कुरनच्या जागी मार्कस स्टोइनिसचा (Markus Stoinis) समावेश केला आहे.
Qualifier 2. Kolkata Knight Riders win the toss and elect to field https://t.co/UlVZZvI538 #Qualifier2 #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 13, 2021
कोलकाता नाईट रायडर्स इलेव्हन
Qualifier 2. Kolkata Knight Riders XI: S Gill, V Iyer, R Tripathi, N Rana, E Morgan, D Karthik, S Al Hasan, S Narine, L Ferguson, V Chakaravarthy, S Mavi https://t.co/UlVZZvI538 #Qualifier2 #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 13, 2021
दिल्ली कॅपिटल्स इलेव्हन
Qualifier 2. Delhi Capitals XI: S Dhawan, P Shaw, S Iyer, R Pant, M Stoinis, S Hetmyer, A Patel, R Ashwin, K Rabada, A Khan, A Nortje https://t.co/UlVZZvI538 #Qualifier2 #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 13, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2021 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

