IPL 2021, KKR vs DC Qualifier 2: कोलकाताचा दिल्लीला पहिला झटका, 18 धावा करून Prithvi Shaw तंबूत परतला

शारजाह येथे सुरु असलेल्या आयपीएलच्या क्वालिफायर-2 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने सलामीवीर पृथ्वी शॉ याला बाद करून दिल्ली कॅपिटल्सला पहिला झटका दिला आहे. 12 चेंडूत 18 धावा करून पृथ्वी चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर LBW होऊन स्वस्तात तंबूत परतला.

IPL 2021, KKR vs DC Qualifier 2: कोलकाताचा दिल्लीला पहिला झटका, 18 धावा करून Prithvi Shaw तंबूत परतला
पृथ्वी शॉ (Photo Credits: PTI)

शारजाह येथे सुरु असलेल्या आयपीएलच्या (IPL) क्वालिफायर-2 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने सलामीवीर पृथ्वी शॉ  (Prithvi Shaw) याला बाद करून दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) पहिला झटका दिला आहे. 12 चेंडूत 18 धावा करून पृथ्वी चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर LBW होऊन स्वस्तात तंबूत परतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2021 07:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).