IPL 2021 DC vs SRH Match 33: केन विल्यम्सनने जिंकला टॉस, दिल्लीच्या ताफ्यात मुंबईकर वाघ परतला, तर हैदराबादने Warner ला दिली संधी

हैदराबाद संघात माजी कर्णधार डेविड वॉर्नरचे कमबॅक झाले आहे. वॉर्नर आणि विल्यम्सनसह जेसन होल्डर आणि राशिद खान देखील आहेत. दुसरीकडे, रविचंद्रन अश्विन देखील दिल्लीच्या ताफ्यात परतला आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 33 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) कर्णधार केन विल्यम्सनने (Kane Williamson) टॉस जिंकला आणि दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) पहिले गोलंदाजीला बोलावले. हैदराबाद संघात माजी कर्णधार डेविड वॉर्नरचे (David Warner) कमबॅक झाले आहे. दुसरीकडे, रविचंद्रन अश्विन आणि मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) देखील दिल्लीच्या ताफ्यात परतले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स-सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग XI

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)