IPL 2021: ‘आपल्या पाठीमागे कोण खरा राहतो महत्त्वाचे आहे’, SRH डगआऊटमध्ये स्थान न मिळाल्याने डेविड वॉर्नरने मांडली व्यथा

आयपीएल 2021 मध्ये बॅट शांत असल्याने डेविड वॉर्नरला सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद गमवावे लागले आणि आता वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळत नाही. तसेच वॉर्नरचा हैदराबादच्या डगआऊटमध्ये समावेश केला जात नाही. वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर संघात मिळणाऱ्या वागणुकीवर एक गुप्त संदेश लिहून आपली वेदना व्यक्त केली आहे.

IPL 2021: ‘आपल्या पाठीमागे कोण खरा राहतो महत्त्वाचे आहे’, SRH डगआऊटमध्ये स्थान न मिळाल्याने डेविड वॉर्नरने मांडली व्यथा
डेविड वॉर्नर (Photo Credit: Twitter)

आयपीएल (IPL) 2021 मध्ये बॅट शांत असल्याने डेविड वॉर्नरला (David Warner) सनरायझर्स हैदराबादचे (Sunrisers Hyderabad) कर्णधारपद गमवावे लागले आणि आता वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळत नाही. वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम (Instagram) स्टोरीवर संघात मिळणाऱ्या वागणुकीवर एक गुप्त संदेश लिहून आपली वेदना व्यक्त केली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2021 07:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).