IPL 2021, CSK vs KKR: दिनेश कार्तिक-नितीश राणाची शानदार फलंदाजी, कोलकाताची 171 धावांपर्यंत मजल
अबू धाबी येथे टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 171 धावांपर्यंत मजल मारली आणि चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे टार्गेट दिले. अंतिम क्षणी दिनेश कार्तिक व नितीश राणाच्या फटकेबाजीच्या जोरावर केकेआरने आव्हानात्मक धावसंख्या गाठली. कार्तिकने 26 धावा केल्या व राणा 37 धावा करून नाबाद परतला.
IPL 2021, CSK vs KKR: अबू धाबी (Abu Dhabi) येथे टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 171 धावांपर्यंत मजल मारली आणि चेन्नईला (CSK) विजयासाठी 172 धावांचे टार्गेट दिले. राहुल त्रिपाठीच्या 45 धावांच्या खेळीनंतर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) व नितीश राणाच्या (Nitish Rana) फटकेबाजीच्या जोरावर केकेआरने (KKR) आव्हानात्मक धावसंख्या गाठली.
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs KKR 2021
CSK vs KKR IPL 2021
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
KKR
kolkata Knight Riders
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
चेन्नई सुपर किंग्ज
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement