Sunil Chhetri: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या घरी आला छोटा पाहुणा, पत्नी सोनमने दिला मुलाला जन्म

रिपोर्टनुसार, सोनम सध्या बेंगळुरूमधील एका नर्सिंग होममध्ये आहे. आई आणि मूल दोघेही सुरक्षित आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता सोनम भट्टाचार्यने मुलाला जन्म दिला.

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि अनुभवी खेळाडू सुनील छेत्रीच्या (Sunil Chhetri) घरी एक छोटा पाहुणा आला आहे. आता सुनील छेत्री वडील झाला आहे. त्यांची पत्नी सोनम भट्टाचार्य (Sonam Bhattacharya) हिने मुलाला जन्म दिला आहे. रिपोर्टनुसार, सोनम सध्या बेंगळुरूमधील एका नर्सिंग होममध्ये आहे. आई आणि मूल दोघेही सुरक्षित आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता सोनम भट्टाचार्यने मुलाला जन्म दिला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement